मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Suresh Vinchurkar

@sureshshyamrao.v · संपर्क मित्र

Kavi

एकूण बातम्या: 4

Nagpur

गोपाल नगरातील खड्ड्याकडे दुर्लक्ष...

नागपूर: गेल्या अनेक महिन्यांपासून नागपूरच्या गोपाल नगरमध्ये खड्डे बुजवण्याचे काम रखडले आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

Nagpur

गुरुपौर्णिमेनिमित्त योगगुरू शंकर पहाडे यांचा सत्कार

श्री शंकरराव पहाडे यांचा गुरु पौर्णिमेला गोपाल नगर येथील जनता लेआउट बगीच्यात सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक नागरिकांनी योगासने शिकण्यासाठी सहभाग घेतला.

Nagpur

कैवल्य केजकरच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

नागपूर: युवा इंजिनियर कैवल्य केजकर याने आपल्या मधुर आवाजात भक्ती संगीताने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सांस्कृतिक कार्य संचालना तर्फे आयोजित 'का रुसली रखुमाई' या नाटकात त्यांनी २० पेक्षा अधिक नाट्यपद गात रसिकांची वाहवा मिळवली.

ग्रंथालय भारती दिवाळी अंक 2025 चे प्रकाशन

ग्रंथालय भारती तर्फे प्रकाशित यंदाच्या दिवाळी अंक 2025 चे प्रकाशन 18 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक श्री अतुल मोघे उपस्थित राहणार आहेत.