प्रतापनगर विद्यालयाच्या मुली हॉलीबॉलमध्ये अजिंक्य
प्रतापनगर माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने आंतरशालेय हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवले. त्यांनी अंतिम सामन्यात विवेकानंद नगर हिंदी हायस्कूलचा पराभव केला.
@vijayvdani · संपर्क मित्र
एकूण बातम्या: 3
प्रतापनगर माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने आंतरशालेय हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवले. त्यांनी अंतिम सामन्यात विवेकानंद नगर हिंदी हायस्कूलचा पराभव केला.
नागपूर: जनआक्रोश संस्थेच्या पुढाकाराने धरमपेठ येथील चिल्ड्रन्स पार्कमध्ये वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली.
नागपूर: प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापनासह शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.