गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन
मनोद्यान ८६ माधवनगर नागपूर संस्थेतर्फे सर्वगुणसंपन्न बाळांसाठी गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी चार ते सात या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत गर्भधारणा इच्छुक असताना किंवा गरोदरपणाच्या कोणतेही महिन्यात सहभागी होता येते. या कार्यशाळेचा उद्देश नवीन पिढी सर्वगुणसंपन्न आणि सुसंस्कारी घडवणे आहे.
कार्यशाळेसाठी देणगीशुल्क 1500 रुपये प्रति जोडपे ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा: ९७६६१३८६६४ किंवा ८८०५५१०८८६.


