मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Abhay Chorghade

@chorghadeabhay · संपर्क मित्र

Sampark Mitra

एकूण बातम्या: 13

Nagpur

पितृ स्मृती कीर्तन सत्राचे आयोजन अभ्यंकर नगर येथे

नागपूर: दरवर्षीप्रमाणे, वैदर्भीय हरी किर्तन संस्था आणि श्री हनुमान मंदिर अभ्यंकर नगर यांच्या संयुक्त विद्यमाने पितृ स्मृती कीर्तन सत्र आयोजित केले आहे.

Nagpur

श्रद्धानंद पेठेत तान्हा पोळा साजरा होणार !

श्रद्धानंद पेठेत तान्हा पोळा साजरा करण्यासाठी हनुमान मंदिर देवस्थानने विशेष तयारी केली आहे. कार्यक्रम ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

Nagpur

श्रीमद् भागवत कथेचा भक्तिमय समारोप !

नागपूर: श्रद्धानंद पेठ येथील श्री हनुमान मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेचा समारोप भक्तिमय वातावरणात झाला. ह.भ.प. सौ. मोहिनी देवपूजारी यांनी कथेतून प्रेम, भक्ती आणि जीवनमूल्यांचा संदेश दिला.

Nagpur

आर्या चोरघडे यांच्या कलाकृतींचा प्रदर्शनीत विशेष ठसा

आर्या चोरघडे यांची कलाकृतींना कांचन ताई गडकरीAshoka Imperial, मनीष नगर येथे ५ आणि ६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

Nagpur

वर्मा लेआउटमध्ये रोज भरते ‘पक्ष्यांची शाळा’

वर्मा लेआउट प्लॉट नंबर 32 येथे रोज सकाळी पक्ष्यांची शाळा भरते. वंदनाताई गेल्या दहा वर्षांपासून पक्षांना दाणे टाकत आहेत, ज्यामुळे विविध पक्ष्यांचे आगमन होते.

Nagpur

श्री हनुमान मंदिरात भागवत

श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे मोहिनी देव पुजारी यांचे भागवत 13 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. हा कार्यक्रम दररोज सायंकाळी सव्वा सात ते सव्वा आठ</b

Nagpur

प्रकाश पाठक यांच्या आठवणींना भावपूर्ण उजाळा

प्रकाशच्या निधनानंतरच्या आठवणींमध्ये त्याची क्रीडा कारकीर्द आणि मित्रता उजागर झाली आहे. त्याच्या सहलींमध्ये एकत्र खेळलेल्या क्षणांची आठवण नक्कीच भावनिक आहे.

Nagpur

हनुमान मंदिरात एसआयआर अर्ज भरण्याची सुविधा

नागरिकांना एस आय आर प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अभ्यंकर नगर येथील हनुमान मंदिरात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान सुरू आहे.

Nagpur

श्री हनुमान मंदिरात एकादशी निमित्त वारीचा सोहळा

श्री हनुमान मंदिर येथे एकादशी निमित्त वारी आनंदाची दिंडी सोहळा आयोजित केला आहे. सर्व भाविकांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

भोसले कालीन वास्तुकलेचा अनुभव

नागपूर: तरुण भारताच्या शताब्दी वर्षानिमित्त, नागपूरमध्ये हेरिटेज वॉक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भोसले कालीन मंदिरे आणि समाधी स्थळांचा इतिहास उपस्थितांना सांगितला गेला.

श्रद्धानंदपेठ येथील श्री हनुमान मंदिरात तुळशी विवाह संपन्न

तुळशी विवाह हा एक धार्मिक उत्सव आहे जो चातुर्मासानंतर कार्तिक महिन्यात साजरा केला जातो. यंदा श्रद्धानंदपेठ मंदिरात तुळशी विवाह विधी संपन्न झाला.

गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन नागपूरमध्ये

मनोद्यान ८६ माधवनगर नागपूर संस्थेतर्फे सर्वगुणसंपन्न बाळांसाठी गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत गर्भधारणा इच्छुक असताना किंवा गरोदरपणाच्या कोणतेही महिन्यात सहभागी होता येते.

स्वसंरक्षण शिबिराचे उद्घाटन अभ्यंकर नगर हनुमान मंदिरात

अभ्यंकर नगर: हनुमान मंदिरात स्वसंरक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे उधमसिंग यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला.