फुटपाथ कुठे? पादचाऱ्यांचा सवाल?
नागपूर: न्यू नरसाळा रोडवरील Process Sbhagraha समोरील परिसरात पादचाऱ्यांसाठी सुरक्षित फुटपाथ उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित यंत्रणा आणि मनपा प्रशासनाने या ठिकाणी योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





