मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

Rmesh Mehar

@shriramesh2112 · संपर्क मित्र

एकूण बातम्या: 1

Nagpur

६० वर्षांच्या गणेशोत्सवाला भावपूर्ण निरोप

नागपूर: गोधनी परिसरातील शेषराव लोहे यांच्या घरी यंदा ६० वर्षांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना लहान मुलांचे डोळे पाणावले.