बेलेव्ह्यु येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा
बेलेव्ह्यु, वाशिंग्टन राज्य येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. 'इंडियन फ्रेण्डस इन बेलेव्ह्यु' च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ध्वज फडकवण्यात आला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.





















