मुख्य मजकुराकडे जा
तरुण भारत

ताज्या बातम्या— पान 4

Nagpur

प्रतापनगर विद्यालयात स्वयंशासन दिन

नागपूर: प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापनासह शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.

Nagpur

नवयुग प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी सत्कार

नागपूर: राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे व भेटवस्तू देण्यात आल्या.

Nagpur

नागपूरमध्ये तीज गौरी मातेचा उत्सव भक्तिमय वातावरणात

नागपूर: तीज महोत्सव २०२६ भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, ज्यामध्ये महिलांनी पारंपरिक गीत-नृत्य सादर केले. संत श्री सेवालाल बापूंच्या प्रेरणेने आयोजित या महोत्सवात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Nagpur

चिमुकल्यांसाठी निरोगी आहाराचे महत्त्व

नागपूरच्या पोदार प्रेप-२ शाळेत 'माझे जग' या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांना निरोगी आहाराचे धडे देण्यात आले. पोषणतज्ज्ञ कविता मोटवानी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन केले.

Nagpur

गुणवंतांचा सन्मान; समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प

नागपूर, दि. ६ सप्टेंबर: बेलदार सेवा समितीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षणाच्या महत्त्वावर जोर देण्यात आला.

Nagpur

‘वात्सल्य’चे काव्यसंमेलन थाटात

वात्सल्य मराठी साहित्य समूहाने नागपूर येथे आयोजित केलेल्या कविसंमेलनात ३१ कवींनी आई या विषयावर रचना सादर केल्या. कार्यक्रमात कथा लेखन स्पर्धेचे बक्षिस वितरण देखील करण्यात आले.

Nagpur

दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन

इंद्रधनू विकलांग सेवा संस्थेने दिव्यांग मुलांच्या शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना राख्या बांधण्यात आल्या आणि आनंद व्यक्त करण्यासाठी गाणी व कथा सांगितल्या.

Nagpur

महालगी-बेसा मार्ग पुन्हा खड्ड्यात!

नागपूर: महालगी-बेसा मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचा, कामगारांचा आणि स्थानिक नागरिकांचा जीव धोक्यात आहे. प्रशासनाने या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Nagpur

सरस्वती विद्यालयात शिक्षक दिन उत्सव

नागपूर, ५ सप्टेंबर: शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

Nagpur

आर्या चोरघडे यांच्या कलाकृतींचा प्रदर्शनीत विशेष ठसा

आर्या चोरघडे यांची कलाकृतींना कांचन ताई गडकरीAshoka Imperial, मनीष नगर येथे ५ आणि ६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

Nagpur

गोकुळाष्टमी साजरी: अंकुर प्री स्कूलमध्ये आनंदाची लहर

अंकुर प्री स्कूलमध्ये गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत भाग घेतला.

Nagpur

श्री नगर वस्तीत 'प्रकृती वंदन' कार्यक्रम आयोजित

श्री नगर हनुमान मंदिराच्या प्रांगणात 'प्रकृती वंदन' कार्यक्रम ६ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील नागरिक व मातृ शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nagpur

वर्मा लेआउटमध्ये रोज भरते ‘पक्ष्यांची शाळा’

वर्मा लेआउट प्लॉट नंबर 32 येथे रोज सकाळी पक्ष्यांची शाळा भरते. वंदनाताई गेल्या दहा वर्षांपासून पक्षांना दाणे टाकत आहेत, ज्यामुळे विविध पक्ष्यांचे आगमन होते.

Nagpur

‘पंचम’च्या सुरांनी रंगली संगीत मैफल

आर डी बर्मन यांच्या गाण्यांना 'मॅजिकल पंचम' कार्यक्रमात रसिकांची दाद मिळाली. कार्यक्रम २९ ऑगस्ट २०२६ रोजी झाला, ज्यात अनेक गायकांनी आरडींची लोकप्रिय गाणी सादर केली.

Nagpur

साधू मंदिरात रंगली राजा काळे यांची स्वरमैफिल

साधू मंदिरात पंडित राजा काळे यांनी अनपेक्षित स्वरमैफिल आयोजित केली, ज्यात त्यांनी आपल्या खास शैलीत गाणं गात संगीत आणि अध्यात्म यांचा संगम साधला.

Nagpur

बेलेव्ह्यु येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

बेलेव्ह्यु, वाशिंग्टन राज्य येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. 'इंडियन फ्रेण्डस इन बेलेव्ह्यु' च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ध्वज फडकवण्यात आला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Nagpur

गणेशधाम हुडकेश्वर येथे स्वातंत्र्य दिन उत्सव

गणेशधाम हुडकेश्वर येथे 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणमान्य नागरिकांची उपस्थिती आणि प्रेरणादायक संदेशांसह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Nagpur

रेशीमबागेत 'कहानी वंदेमातरम की' नृत्यनाटिकेचा शुभारंभ

नागपूर: 'कहानी वंदेमातरम की' नृत्यनाटिकेचा शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी सुरेश भट सभागृहात झाला. 'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्षानिमित्त नागरिकांची उदंड उपस्थिती होती.

Nagpur

ऊंटखाना शाळेत स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा

ऊंटखाना मराठी प्राथमिक शाळा येथे 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नगरसेवक, मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Nagpur

श्री हनुमान मंदिरात भागवत

श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे मोहिनी देव पुजारी यांचे भागवत 13 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. हा कार्यक्रम दररोज सायंकाळी सव्वा सात ते सव्वा आठ</b

Nagpur

दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इंद्रधनू विकलांग सेवा संस्थेच्या कार्यक्रमात 60 गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक केले.

Nagpur

पंचम नाट्य महोत्सवात थ्री टू वन स्टार्टचा धमाल सादरीकरण

पंचम नाट्य महोत्सव 6 ऑगस्ट 2026 रोजी नागपूरमध्ये पार पडला. थ्री टू वन स्टार्ट या नाटकाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

Nagpur

शिव जगदंब ढोल ताशा पथकाचानवीन बॅच सुरू

नागपूर: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी शिव जगदंब ढोल ताशा पथकाने नवीन बॅच सुरू केली आहे. या बॅचमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

Nagpur

संगीत एकच प्याला* *या अजरामर शोकांतिकेचा मंगळवार 11 ऑगस्टला प्रयोग*

भाषाप्रभू कै. राम गणेश गडकरी यांची अजरामर साहित्यकृती *संगीत एकच प्याला* या शोकांतिकेचा मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट सायं 6:30 कविवर्य सुरेश भट सभागृहात नाट्यप्रयोग होत आहे.